आम्ही देत असलेल्या
सोयी /सेवा व सुविधा
संस्थेतर्फे दर आठवड्याला मनोरंजनात्मक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन
सुसज्ज वाचनालय
ग्रंथालये ही ज्ञानाची मंदिरे आहेत जी मानवी इच्छेला शांत करते, त्याला विविध विषयांवर नवीन माहिती प्रदान करते, त्याला ज्ञानाच्या संचित कोशापासून सुरक्षित करते.इथे राहण्याऱ्या रहिवाश्यांना गुंतून राहण्यासाठी समिती तर्फे वाचनालयाचे व्यवस्थापन केले जाते .
व्यायामाची सुविधा
सकाळी पार्कमध्ये फिरायला व नैसर्गिक वातावरणात व्यायाम करायला सेवादीप उद्यानाची सुविधा
नर्सिंग होम
प्रकृती अस्वास्थ वा हिंडणे फिरणेही कठीण झाल्यास, वास्तव्य व निगा यांची सोय इथे केली जाते.
सशुल्क व्हिजिटींग डॉक्टर्सकडून तपासणी (On Call Charges) .
खाण्या – पिण्या उत्तम सोय
२ वेळेचे शकाहारी जेवण, सकाळचा नाश्ता, २ वेळा चहा बिस्किटे, संध्याकाळचा नाश्ता.
समुदाय सेवा :
- वाहनांच्या उपलब्धतेनुसार मार्केट भेटी मोफत आणि वैयक्तिक कामांसाठी सवलतीच्या दरात सोय.
- समूहिक दूरदर्शनची आणि डीव्हीडी द्वारे विविध कार्यक्रम आणि चित्रपट बघण्याची सोय
नवीन प्रवेश घेऊ इच्छिणा-यांना ट्रायल बेसिसवर योग्य आकार देवून आधि काही दिवस राहून बघण्याची सोय आहे.
वैयक्तिक सेवा :
- आंघोळीसाठी सोलर हीटरचे गरम पाणी (२४ तास)
- कपडे धुण्यासाठी माफक दरात वॉशिंग मशीनची सोय.
- फिरण्यासाठी वॉकवे, मोठी बाग व परिसर
- नोकरवर्गाकडून प्रत्येक खोलीची नियमित सफाई